चिंतामणी (थेऊर)
अष्टविनायक मधील पाचवा गणपती / From Wikipedia, the free encyclopedia
चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.
अष्टविनायकातला गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी.