चर्चा:अमिताभ घोष
From Wikipedia, the free encyclopedia
बंगालीत V चा उच्चार भी करतात. त्यामुळे ज्याज्या वेळी 'भ' चे स्पेलिंग करतात त्यात्या वेळी ते V ने होते. Amitaav, Saurav हे शब्द बंगालीत अमिताभ, सौरभ असेच लिहितात. -J---J ०६:०८, २१ जुलै २००७ (UTC)
हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे. | ||
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती. |