चक्रफूल
From Wikipedia, the free encyclopedia
चक्रफूल (शास्त्रीय नाव: Illicium verum) ज्याला इंग्लिश भाषेत Star anise, star aniseed, किंवा Chinese star anise असेही म्हणतात, व्हियेतनाम आणि दक्षिण चीनमध्ये वाढणारी एक वनस्पती आहे.[1][2]
चक्रफूलाचे आकार षट्कोन व अष्टकोनीय तारासारखे दिसतात