चंदिगढ हॉकी स्टेडियम
From Wikipedia, the free encyclopedia
चंदिगढ हॉकी स्टेडियम भारताच्या चंदिगढ शहरातील हॉकीचे मैदान आहे. हे प्रीमियर हॉकी लीगमधील चंदिगढ डायनॅमोज संघाचे घरचे मैदान होते.
याची प्रेक्षकक्षमता ३०,००० असून हे कायमस्वरुपी सिमेंटच्या बैठका असलेले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे मैदान आहे.[1]
Sector 42 Stadium (en); सेक्टर ४२ हॉकी मैदान, चंदिगड (mr); ਚੰਡੀਗੜ੍ਹ ਹਾਕੀ ਸਟੇਡੀਅਮ (pa) bâtiment en Inde (fr); stadion di India (id); будівля в Індії (uk); stadion in Chandigarh, India (nl); building in India (en); Stadion in Indien (de); building in India (en); ملعب في الهند (ar); foirgneamh san India (ga)
जलद तथ्य स्थान, वास्तव्य करणारा ...
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | चंदिगढ, Chandigarh, भारत | ||
---|---|---|---|
वास्तव्य करणारा |
| ||
महत्तम क्षमता |
| ||
|
बंद करा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |