चँबर्स काउंटी (अलाबामा)
From Wikipedia, the free encyclopedia
चँबर्स काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लाफियेट येथे आहे.
हा लेख अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील चँबर्स काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चँबर्स काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,७७२ इतकी होती.[1]
चँबर्स काउंटीची रचना १८ डिसेंबर, १८३२ रोजी झाली. या काउंटीला अलाबामाच्या सेनेटर हेन्री एच. चँबर्सचे नाव दिले आहे.[2] ही काउंटी अटलांटा महानगरक्षेत्राचा भाग आहे.