गिम्प
From Wikipedia, the free encyclopedia
गिम्प म्हणजे ग्नू इमेज मॅनिप्युलेशन प्रोग्राम GIMP होय. प्रतिमेचे बहुआयामी संपादन करणारी गिम्प ही मुक्त आणि व्यक्त आज्ञावली आहे. ही आज्ञावली संगणकीय प्रतिमा, छायाचित्रे इत्यादींचे संपादन करण्यासाठी वापरली जाते. गिम्प ही आज्ञावली लिनक्स, मॅक ओएस, मायक्रोसॉफ्ट विंडोज या कार्यकारी प्रणालीवरही उपलब्ध आहे.
जलद तथ्य मूळ लेखक, विकासक ...
मूळ लेखक | स्पेनसर किंबॉल (Spencer Kimball), पिटर मॅथिस(Peter Mattis) |
---|---|
विकासक | गिम्प आज्ञावली विकासक गट (The GIMP Development Team) |
प्रारंभिक आवृत्ती | १५ फेब्रुवारी, १९९६ |
सद्य आवृत्ती |
GIMP 2.10.14 (३१ ऑक्टोंबर, २०१९) |
संगणक प्रणाली | लिनक्स, मॅक ओएस, मायक्रोसॉफ्ट विंडोज, बी एस डी, Solaris |
सॉफ्टवेअरचा प्रकार | अदिश आलेखन संपादक |
सॉफ्टवेअर परवाना | GPLv3+[1] |
संकेतस्थळ | https://www.gimp.org |
बंद करा