![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/ca/Gandhi_and_Nehru_1946.jpg/640px-Gandhi_and_Nehru_1946.jpg&w=640&q=50)
गांधी टोपी
भारतात वापरली जाणारी, पुढे आणि मागे टोकदार असलेली, विशिष्ट आकाराची पांढरी टोपी / From Wikipedia, the free encyclopedia
गांधी टोपी ही पांढऱ्या रंगाच्या कापडाची असते. इ.स.१९१८ पासून गांधीजीनी 'गांधी टोपी' घालायला सुरुवात केली. ती खादीच्या कापडापासून तयार केली जाते. भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान प्रथमच भारतीय नेते महात्मा गांधी यांनी ही टोपी वापरायला सुरू केल्यामुळे त्यांच्या नावाने ती ओळखली जाते. ती एक प्रतिकात्मक परंपरा बनली.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/ca/Gandhi_and_Nehru_1946.jpg/640px-Gandhi_and_Nehru_1946.jpg)