गवयाद्य
From Wikipedia, the free encyclopedia
गवयाद्य हे रवंथ करणाऱ्या कणाधारी सस्तन प्राण्यांचे कूळ आहे. हे खुरधारी प्राणी असून युग्मखुरी या वर्गात यांची गणना होते. युग्मखुरी/द्विखुरी म्हणजे ज्यांच्या पायाची पुढील दोन बोटे दोन खुरांमध्ये विभाजित झाली असून उर्वरित तीन बोटे अनुपस्थित किंवा थोडे वर, पाठीमागच्या बाजूला वळलेली असतात.
जलद तथ्य गवयाद्य, प्रजातींची उपलब्धता ...
गवयाद्य | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
गवयाद्य प्राण्यांच्या तोंडाचा जबडा | ||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||
पाळीव | ||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
बंद करा
या कुळात आजमितीला जवळपास १४० पेक्षा जास्त जातकुळी असून त्यात प्रामुख्याने गाय, म्हैस, उंट, हरीण, जिराफ हे प्राणी मोडतात