खर्डा किल्लाFrom Wikipedia, the free encyclopedia खर्डा किल्ला हा बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगरच्या दक्षिणेला १०० किमी. वर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे. पुठ्ठा याच्याशी गल्लत करू नका. खर्डा - अजून एक दृश्य
खर्डा किल्ला हा बालाघाटच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगरच्या दक्षिणेला १०० किमी. वर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे. पुठ्ठा याच्याशी गल्लत करू नका. खर्डा - अजून एक दृश्य