![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2b/Flood_puja.jpg/640px-Flood_puja.jpg&w=640&q=50)
क्षिप्रा नदी
भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी नदी / From Wikipedia, the free encyclopedia
क्षिप्रा नदी भारताच्या मध्य प्रदेश राज्यातून वाहणारी नदी आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2b/Flood_puja.jpg/640px-Flood_puja.jpg)
विंध्य पर्वतात धारजवळ उगम पावून ही नदी माळव्यातून वाहते व चंबळ नदीस मिळते. क्षिप्रा नदी हिंदू धर्मातील पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. उज्जैन शहर या नदीच्या काठावर आहे.
हीस शिप्रा नदी असेही म्हणतात.