![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c9/Clinton-platts_ch_complex.jpg/640px-Clinton-platts_ch_complex.jpg&w=640&q=50)
क्लिंटन काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
क्लिंटन काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र प्लॅट्सबर्ग येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c9/Clinton-platts_ch_complex.jpg/640px-Clinton-platts_ch_complex.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील क्लिंटन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, क्लिंटन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७९,८४३ इतकी होती.[2]
क्लिंटन काउंटीची रचना १७८८मध्ये झाली. या काउंटीला न्यू यॉर्क राज्याचे गव्हर्नर आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जॉर्ज क्लिंटन यांचे नाव दिलेले आहे.
क्लिंटन काउंटी प्लॅट्सबर्ग नगरक्षेत्राचा भाग आहे.