क्रिकेट विश्वचषक, २००७ - सराव सामने
From Wikipedia, the free encyclopedia
क्रिकेट विश्वचषक, २००७, सराव सामने २००७ विश्वचषकाच्या आधी मार्च ५ व मार्च ९, २००७ च्या दरम्यान खेळवण्यात आले. सर्व १६ संघानी या सराव सामन्यात भाग घेतला. ह्या सामन्यांन साठी एका संघात १३ खेळाडू घेण्यास परवानगी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत आणि पाकिस्तान ह्या संघानी आपले दोन्ही सामने जिंकले तर बर्म्युडा, कॅनडा, नेदरलँड्स, स्कॉटलंड एकही सामना जिंकू शकले नाही.