![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a6/Alabama-Covington_County_Courthouse.jpg/640px-Alabama-Covington_County_Courthouse.jpg&w=640&q=50)
कोव्हिंग्टन काउंटी (अलाबामा)
From Wikipedia, the free encyclopedia
कोव्हिंग्टन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र अंदालुसिया येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a6/Alabama-Covington_County_Courthouse.jpg/640px-Alabama-Covington_County_Courthouse.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील कोव्हिंग्टन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कोव्हिंग्टन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,५७० इतकी होती.[2]
या काउंटीला १८१२ च्या युद्धात मरण पावलेल्या जनरल लेनर्ड कोव्हिंग्टनचे नाव दिले आहे.[3]