कोंकणी जंगल लावा (इंग्लिश: konkan jungle bush) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने लहान असतो . नर हा वरून पिंगट तपकिरी रंगाचा असून , त्यावर काळ्या आणि पिवळसर रंगाच्या रेषा व ठिपके असतात . खालच्या पांढऱ्या अंगावर जवळ जवळ असलेले काळे पट्टे असतात . मादीचा खालचा भाग गुलाबी वर्णाचा असतो .नर आणि मादी या दोगांच्या अंगावर कपाळापासून मानेच्या बाजूला गेलेली तांबूस भुवईची पट्टी ठळक दिसते .
वितरण
हा पक्षी स्थानिक असून दक्षिण कोकणातील रत्नागिरी ते केरळ पर्यंतच्या झुडपी जंगलांमधून आढळतो.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.