कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान
मणिपूरमधील राष्ट्रीय उद्यान, भारत / From Wikipedia, the free encyclopedia
कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे मणिपूर राज्यात बिश्नुपुर जिल्हातील राष्ट्रीय उद्यान आहे. लोकतक तळ्याचा तो एक भाग असुन ते जगातील एकमेव तरंगते उद्यान आहे. याचे क्षेत्र अंदाजे ४० किमी२ आहे.