![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4c/Karl_Jansky.jpg/640px-Karl_Jansky.jpg&w=640&q=50)
कार्ल जान्स्की
From Wikipedia, the free encyclopedia
कार्ल जान्स्की (२२ ऑक्टोबर, इ.स. १९०५ - १४ फेब्रुवारी, इ.स. १९५०) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व रेडिओ खगोलशास्त्राचे आद्य प्रणेते होते. १९३१ च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आकाशगंगेच्या केंद्राकडून येणाऱ्या रेडिओलहरींचा शोध लावला.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4c/Karl_Jansky.jpg/320px-Karl_Jansky.jpg)