करकोचा
From Wikipedia, the free encyclopedia
करकोचा हा पाणथळ जागेत रहाणाऱ्या पक्ष्यांचा गट असून ते दिसावयास बगळ्यासारखे असतात. परंतु बगळ्यांपेक्षा यांची चोच बरीच लांब असते. करकोच्याला इंग्रजीत स्टॉर्क असे म्हणतात.
करकोच्याचे विविध प्रकार खालीलप्रमाणे-
- उघड्या चोचीचा करकोचा
- ॲडज्युडंट करकोचा
- काळा करकोचा
- चित्रबलाक
- पांढरा करकोचा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |