ओनोन्डागा काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
ओनोन्डागा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सिरॅक्यूझ येथे आहे.[1]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ओनोन्डागा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ओनोन्डागा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,७६,५१६ इतकी होती.[2]
ओनोन्डागा काउंटीची रचना १७९४ मध्ये झाली. या काउंटीला येथील स्थानिक ओनोन्डागा जमातीचे नाव दिलेले आहे.
ओनोन्डागा काउंटी सिरॅक्यूझ महानगरक्षेत्राचा भाग आहे.