Remove ads
भारतीय राजकारणी आणि मणिपूरचे माजी मुख्यमंत्री From Wikipedia, the free encyclopedia
ओक्राम इबोबी सिंग ( १९ जून १९४८) हे भारताच्या मणिपूर राज्याचे माजी मुख्यमंत्री व मणिपूर विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. २००२ सालापासून ते सलग ३ वेळा मुख्यमंत्रीपदावर निवडून आले होते. त्यांच्या पत्नी लांधोनी देवी ह्या देखील मणिपूर विधानसभेमध्ये आमदार आहेत. २०१७ मणिपूर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ६० पैकी २१ जागांवर विजय मिळवला व इतर काही पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. मणिपूरमध्ये भाजपचे हे पहिलेच सरकार आहे. एन. बीरेन सिंह हे मुख्यमंत्री बनले.
ओक्राम इबोबी सिंग | |
कार्यकाळ ७ मार्च २००२ – १५ मार्च २०१७ | |
मागील | राधाबिनोद कोईजाम |
---|---|
पुढील | एन. बीरेन सिंह |
जन्म | १९ जून, १९४८ मणिपूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | लांधोनी देवी |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.