ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या केशरी मार्गिकेतील[1] पहिले स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. केशरी अथवा उत्तर-दक्षिण मार्गावरील हे प्रथम स्थानक आहे.येथूनच ही मार्गिका सुरू होते.या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)[मराठी शब्द सुचवा] स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[2]या स्थानकावर रस्त्याचे दोन्ही बाजूने पोच आहे तसेच स्थानकावरून दोन्ही बाजूस उतरता येणे शक्य आहे.[3]
ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता |
ऑटोमोटिव्ह चौक, कामठी रस्ता, नागपूर भारत |
गुणक | 21.185793°N 79.119670°E |
फलाट | २ |
मार्गिका | केशरी |
वाहनतळ | नाही |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. |
आधीचे नाव | - |
स्थान | |
|
नागपूर मेट्रो केशरी मार्गिका (उत्तर-दक्षिण) |
---|
. |
संदर्भ
हेही बघा
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.