ऑटर टेल काउंटी (मिनेसोटा)
From Wikipedia, the free encyclopedia
ऑटर टेल काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फर्गस फॉल्स येथे आहे.[1]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ऑटर टेल काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ऑटर टेल (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६०,०८१ इतकी होती.[2]
ऑटर टेल काउंटीमध्ये अमेरिकेत सर्वाधिक तळी आणि सरोवरे आहेत.[3]