ए.सी. अझाक्सियोFrom Wikipedia, the free encyclopedia ए.सी. अझाक्सियो (फ्रेंच: Athletic Club Ajaccio) हा फ्रान्सच्या कॉर्स बेटावरील अझाक्सियो ह्या शहरातील एक फुटबॉल संघ आहे. हा क्लब सध्या लीग १ मध्ये खेळतो. जलद तथ्य पूर्ण नाव, स्थापना ... अझाक्सियो पूर्ण नाव Athletic Club Ajaccio स्थापना इ.स. १९१० मैदान स्ताद फ्रांस्वां कोती,अझाक्सियो(आसनक्षमता: १२,०००) लीग लीग १ यजमान रंग पाहुणे रंग इतर रंग बंद करा
ए.सी. अझाक्सियो (फ्रेंच: Athletic Club Ajaccio) हा फ्रान्सच्या कॉर्स बेटावरील अझाक्सियो ह्या शहरातील एक फुटबॉल संघ आहे. हा क्लब सध्या लीग १ मध्ये खेळतो. जलद तथ्य पूर्ण नाव, स्थापना ... अझाक्सियो पूर्ण नाव Athletic Club Ajaccio स्थापना इ.स. १९१० मैदान स्ताद फ्रांस्वां कोती,अझाक्सियो(आसनक्षमता: १२,०००) लीग लीग १ यजमान रंग पाहुणे रंग इतर रंग बंद करा