एलिझाबेथ (कॉलोराडो)
From Wikipedia, the free encyclopedia
Remove ads
एलिझाबेथ हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील वस्तीवजा गाव आहे. एल्बर्ट काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या गावची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,६७५ होती.[१] एलिझाबेथ डेन्व्हर महानगराचा भाग आहे.

हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एलिझाबेथ शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, एलिझाबेथ (निःसंदिग्धीकरण).
संदर्भ आणि नोंदी
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Remove ads