![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e2/Ise_building2.png/640px-Ise_building2.png&w=640&q=50)
एरब्लू
From Wikipedia, the free encyclopedia
एरब्लू लिमिटेड (एरब्लू या नावाने परिचित) ही पाकिस्तानमधील खाजगी विमान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय इस्लामाबाद स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स मध्ये १२ व्या मजल्यावर आहे.[1] इस्लामाबाद, लाहोर, कराची आणि पेशावर या स्थानकांपासून दैनंदिन ३० विमानांची सेवा दुबई, अबूधाबी,शारजॉं, आणि मस्कत या आंतरराष्ट्रीय स्थानकांपर्यंत उपलब्ध आहे. विमानांचे विश्रांतीस्थळ जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ, कराची येथे आहे.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/e/e2/Ise_building2.png)