उमरखेड तालुका
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
उमरखेड (इंग्रजीत Umarkhed) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील व विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा एक तालुका आहे. उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. उमरखेड शहराच्या दक्षिणेस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आहे.
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
?उमरखेड Umarkhed नागपुर • महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: औदुंबर नगरी | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १,२३८ चौ. किमी |
हवामान • वर्षाव |
• ९०४.३ मिमी (३५.६० इंच) |
मुख्यालय | उमरखेड |
मोठे शहर | नांदेड़ |
मोठे मेट्रो | नागपूर |
जवळचे शहर | नांदेड़ हदगाव |
प्रांत | महाराष्ट्रीय |
विभाग | अमरावती |
जिल्हा | यवतमाळ |
लोकसंख्या • घनता लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
२,२२,७४० (2011) • १८०/किमी२ ९४३ ♂/♀ १,३५,६४९ % • ८२,१०९ % • ५३,५४० % |
भाषा | मराठी |
विधानसभा सदस्य | नामदेवराव जयराम ससाने |
खासदार | हेमंत पाटील |
संसदीय मतदारसंघ | हिंगोली |
विधानसभा मतदारसंघ | उमरखेड, महागाव |
तहसील | उमरखेड |
पंचायत समिती | उमरखेड |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 445206 • +०७२३१ • एम्.एच्.-२९ |
संकेतस्थळ: |
उमरखेड तालुक्यालगत पैनगंगा नदी आहे. पैनगंगा या नदीवर असलेला सहस्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
उमरखेड शहराचे पूर्वीचे नाव उंबरखेड़ (औदुंबरनगरी) असे होते. नांदेड हे शहर उमरखेडपासून सुमारे ७० कि.मी.वर आणि पुसद ४० कि.मी.वर आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.