घटना
- रोमचा सम्राट क्लॉडिअसची हत्या (इ.स. ५४), त्याची जागा निरोने घेतली
- टोचारियन साम्राज्याचे कुजुला काडफिसेस कडून एकत्रीकरण होऊन , कुशान साम्राज्य बनले.
- चीनमध्ये सम्राट मिंग हान कडून बौद्ध धर्माची सुरुवात.
महत्त्वाच्या व्यक्ती
- क्लॉडिअस, रोमचा सम्राट (इ.स. ४१ – इ.स ५४)
- निरो, रोमचा सम्राट (इ.स ५४ – इ.स. ६८)
- कुजुला काडफिसेस, कुशान सम्राट
- टार्ससचा पॉल
- सम्राट मिंग हान, चीनचा सम्राट
Wikiwand in your browser!
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.