इव्हलिन शर्मा
From Wikipedia, the free encyclopedia
इव्हलिन शर्मा ( १२ जुलै १९८६) ही एक जर्मन-भारतीय मॉडेल व सिने-अभिनेत्री आहे. शर्माने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या फ्रॉम सिडनी विथ लव्ह ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तिने काही चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. २०१५ सालच्या इश्कदारियां ह्या हिंदी चित्रपटात ती नायिकेच्या भूमिकेत चमकेल.
जलद तथ्य इव्हलिन शर्मा, जन्म ...
इव्हलिन शर्मा | |
---|---|
![]() | |
जन्म |
१२ जुलै, १९८६ (1986-07-12) (वय: ३७) फ्रांकफुर्ट, जर्मनी |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री, मॉडेल |
कारकीर्दीचा काळ | इ.स. २००६ - चालू |
बंद करा