From Wikipedia, the free encyclopedia
इरकुत्स्क (रशियन: Иркутск) हे रशिया देशाच्या इरकुत्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व सायबेरियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. इरकुत्स्क शहर पूर्व सायबेरियाच्या तैगा प्रदेशामध्ये येनिसेची उपनदी अंगाराच्या काठावर बैकाल सरोवरापासून ७२ किमी अंतरावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार इरकुत्स्कची लोकसंख्या ५.८८ लाख इतकी होती.
इरकुत्स्क Иркутск |
|||
रशियामधील शहर | |||
इरकुत्स्क रेल्वे स्थानक |
|||
|
|||
गुणक: 52°18′44″N 104°17′45″E |
|||
देश | रशिया | ||
राज्य | इरकुत्स्क ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १६६१ | ||
क्षेत्रफळ | २२७.३५ चौ. किमी (८७.७८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ६,०६,१३७ | ||
- घनता | २,१८५ /चौ. किमी (५,६६० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील इरकुत्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
बॅंडी हा इरकुत्स्कमधील एक लोकप्रिय खेळ आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.