इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी
From Wikipedia, the free encyclopedia
इन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी हा भारताच्या इस्रो या अंतराळसंशोधन संस्थेचा एक भाग आहे. कर्नाटकातील हसन शहराच्या या परिसरातून इस्रोने सोडलेल्या उपग्रहांचे निरीक्षण आणि नियंत्रण केले जाते.[1]
याशिवाय मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ शहरातही उपग्रहाच्या नियंत्रणाच्या यंत्रणेसाठी राखून ठेवलेला असाच एक परिसर आहे.[2]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |