आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद गदा
From Wikipedia, the free encyclopedia
आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपद गदा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्याला दिला जाणारा पुरस्कार आहे.
या गदेची रचना २००० साली थॉमस लाइट या कंपनीने केली[1][2] व २०२१मध्ये याची पुनर्रचाना करण्यात आली.[1][3]
२०२३मध्ये ऑस्ट्रेलिया हा पुरस्कार जिंकला होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |