![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7d/Shri_Aaditya_Thackeray_-_2020_%2528cropped%2529.jpg/640px-Shri_Aaditya_Thackeray_-_2020_%2528cropped%2529.jpg&w=640&q=50)
आदित्य ठाकरे
भारतीय राजकारणी / From Wikipedia, the free encyclopedia
आदित्य ठाकरे (१३ जून, इ.स. १९९० - हयात) हे महाराष्ट्रातील राजकारणी असून युवासेना या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवा संघटनेचे प्रमुख आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन तथा पर्यावरण, वातावरणीय बदल, व राजशिष्टाचार खात्याचे मंत्री होते. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य आदित्य ठाकरे, जन्म ...
आदित्य ठाकरे | |
---|---|
![]() | |
जन्म |
१३ जून, १९९० (1990-06-13) (वय: ३३) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | बॉम्बे स्कॉटिश स्कूल |
पेशा | राजकारण |
राजकीय पक्ष |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना |
धर्म | हिंदू |
वडील | उद्धव ठाकरे |
आई | रश्मी ठाकरे |
नातेवाईक |
प्रबोधनकार ठाकरे (पणजोबा) बाळासाहेब ठाकरे (आजोबा) राज ठाकरे (काका) |
बंद करा