२०१० विंबल्डन स्पर्धेत २३वा मानांकित जॉन आइस्नर आणि पात्रताफेरीतून आलेला निकोलास महुत यांच्यातील सामना टेनिस खेळातील सगळ्यात लांबलेला सामना आहे.

हा सामना जून २२, इ.स. २०१०ला सुरू झाला. जून २४ला सकाळी आइस्नरने हा सामना ६-४, ३-६, ६-७, ७-६, ७०-६८ असा जिंकला.

सामना माहिती

स्कोर


३२ मिनिट

२९ मिनिट

४९ मिनिट

६४ मिनिट

४९१ मिनिट
फ्रान्स निकोलास महुत (पा) ६८
अमेरिका जॉन आइस्नर (२३) ७०

सेशन वेळा

निकोलास महुतला मानांकन मिळाले नाही. स्पर्धेत तो पात्रता फेरी मधुन आला.

सर्व वेळा बीएसटी (GMT+1)

मंगळवार २२ जून, २०१०
  • १८:१८ – सामना सुरू
  • २१:०७ – २ सेट नंतर सामना स्थगित, एकूण वेळ १६९ मिनिट.
बुधवार २३ जून, २०१०
  • १४:०५ – सामना पुन्हा सुरू
  • १७:४५ – विक्रम सर्वात जास्त वेळ चालणारा सामना
  • २१:१३ – स्कोर ५९-५९ असतांना पाचव्या सेट मध्ये सामना स्थगित, एकूण वेळ ५९८ मिनिट.
गुरुवार २४ जून २०१०
  • १५:४० – कोर्ट १८ वर सामना पुन्हा सुरू.[1]
  • १६:४८ – जॉन आइस्नर सामन्याचा विजेता. अंतिम सेट स्कोर : ७०–६८. सामना एकूण ११ तास ५ मिनिटे चालला.

इतर सांखिकी

विंबल्डन अधिकृत संकेतस्थळ[2]
अधिक माहिती आइस्नर, सांख्यिकी ...
आइस्नर सांख्यिकी महुत
४७८ गुण ५०२
२४६ विजेता २४४
६२ अनफोर्स्ड एरर्स ६०
११२ एस १०३
मॅच पॉइंट
९२ गेम विजय ९१
बंद करा

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.