From Wikipedia, the free encyclopedia
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही क्रिकेट ह्या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९पासून सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे.
लोगो | |
लघुरूप | आय.सी.सी. |
---|---|
ध्येय | Great Sport Great Spirit |
स्थापना | १५ जून १९०९ |
मुख्यालय | दुबई, संयुक्त अरब अमिराती |
सदस्यत्व | १०६ सदस्य देश |
चेरमन | ग्रेग बर्कले |
संकेतस्थळ | icc-cricket.com |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.
सदस्य देश तीन विभागात विभागल्या गेलेले आहेत.
प्रादेशिक संघटनांचे काम क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, प्रोत्साहन व खेळाचा विकास वेगवेगळ्या देशात करणे आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विविध एक दिवसीय, कसौटी, प्रथम श्रेणी व २०-२० सामन्यांचे आयोजन करते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.