अलेक्सिस सांचेझ
From Wikipedia, the free encyclopedia
अलेक्सिस अलेहांद्रो सांचेझ सांचेझ (स्पॅनिश: Alexis Alejandro Sánchez Sánchez; १९ डिसेंबर, १९८८ , सान्तियागो, चिले) हा एक चिलेयन फुटबॉलपटू आहे. २००६ सालापासून चिली संघाचा भाग असलेला सांचेझ आजवर २०१० व २०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये चिलेसाठी खेळला आहे.
![Thumb](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c1/Alexis_S%C3%A1nchez_2011.jpg/320px-Alexis_S%C3%A1nchez_2011.jpg)
क्लब पातळीवर सांचेझ २००६-११ दरम्यान सेरी आमधील उदिनेस काल्सियो तर २०११ पासून ला लीगामधील एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबासाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- फिफावरील माहिती Archived 2015-02-12 at the Wayback Machine.
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.