अलायंझ अरेना
From Wikipedia, the free encyclopedia
अलायंझ अरेना (जर्मन: Allianz Arena) हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचा वापर सध्या बायर्न म्युनिक व टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन हे दोन फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळण्याकरिता करतात. ६९,९०० आसनक्षमता असलेले अलायंझ अरेना हे डॉर्टमुंडमधील सिग्नल इडूना पार्क व बर्लिनमधील ऑलिंपियास्टेडियोन खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.
जलद तथ्य अलायंझ अरेना, स्थान ...
अलायंझ अरेना | |
---|---|
स्थान | म्युनिक, जर्मनी |
बांधकाम सुरूवात | २१ ऑक्टोबर २००२ |
उद्घाटन | ३० मे २००५ |
बांधकाम खर्च | ३४ कोटी युरो |
आसन क्षमता | ६९,९०० |
संकेतस्थळ | संकेतस्थळ |
वापरकर्ते संघ/स्पर्धा | |
बायर्न म्युनिक टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन |
बंद करा