अलमोडा जिल्हाFrom Wikipedia, the free encyclopedia अलमोड़ा जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. राणीखेतमधून दिसणारे नंदा देवी शिखर याचे प्रशासकीय केंद्र अलमोडा येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,५०६ इतकी होती.
अलमोड़ा जिल्हा हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक जिल्हा आहे. राणीखेतमधून दिसणारे नंदा देवी शिखर याचे प्रशासकीय केंद्र अलमोडा येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,२२,५०६ इतकी होती.