मराठी भाषेतील एक लेखक From Wikipedia, the free encyclopedia
अरुण मार्तंडराव साधू (१७ जून, १९४१ - २५ सप्टेंबर, २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
अरुण साधू | |
---|---|
जन्म नाव | अरुण मार्तंडराव साधू |
जन्म |
१७ जून, १९४१ परतवाडा, अमरावती |
मृत्यू |
२५ सप्टेंबर, २०१७ (वय ७६) मुंबई |
शिक्षण | गणित आणि भौतिकशास्त्र पदवी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | पत्रकारिता, मराठी साहित्य |
भाषा | मराठी, इंग्रजी |
साहित्य प्रकार | कादंबरी, कथासंग्रह |
विषय | विज्ञान, राजकीय, सामाजिक |
प्रसिद्ध साहित्यकृती | फिडेल चे आणि क्रांती, झिपऱ्या, मुंबई दिनांक, सिंहासन, तिसरी क्रांती लेनिन,स्टालिन ते गोर्बाचेव |
वडील | मार्तण्डराव साधू |
पत्नी | अरुणा साधू |
अपत्ये | सुवर्णा, शेफाली |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार, |
एक माणूस उडतो त्याची गोष्ट । कथा युगभानाची (निवडक कथा - संपादिका मीना गोखले) । ग्लानिर्भवति भारत। बिनपावसाचा दिवस । बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती। मंत्रजागर । मुक्ती
पडघम
अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण (चरित्र)
संज्ञापना क्रांती
प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका
The Pioneer (चरित्र)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.