![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/14/Amitav_Ghosh_by_David_Shankbone.jpg/640px-Amitav_Ghosh_by_David_Shankbone.jpg&w=640&q=50)
अमिताभ घोष
From Wikipedia, the free encyclopedia
अमिताभ घोष हे भारतातील इंग्लिश भाषेचे साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'द शॅडो लाईन्स' या कादंबरीला १९८९ साली 'साहित्य अकॅडमी पुरस्कारा'ने गौरविण्यात आले होते.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/14/Amitav_Ghosh_by_David_Shankbone.jpg/640px-Amitav_Ghosh_by_David_Shankbone.jpg)
अमिताभ घोष (११ जुलै १९५६ कोलकाता, पश्चिम बंगाल) हे एक भारतीय लेखक आणि ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आहे. इंग्रजी कल्पित पुस्तकांमध्ये त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात[1].