अबखाझ ही कॉकेशस प्रदेशामधील अभखाझ वंशाच्या लोकांची मातृभाषा आहे. जॉर्जिया देशाचा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित स्वतंत्र देश अबखाझिया येथील ही राजकीय भाषा आहे. सध्या सुमारे १.१ लाख लोक अबखाझ भाषिक असावेत असा अंदाज आहे.
जलद तथ्य अबखाझ, स्थानिक वापर ...
बंद करा