रंभा (अभिनेत्री)
From Wikipedia, the free encyclopedia
रंभा तथा विजया लक्ष्मी (तेलुगू: రంభ, तमिळ: ரம்பா) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हिने तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांतून अभिनय केला आहे.
जलद तथ्य रंभा, जन्म ...
रंभा | |
---|---|
रंभा | |
जन्म |
विजया लक्ष्मी विजयवाडा, आंध्र प्रदेश, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | १९९०-२०१० |
बंद करा
हा लेख दक्षिण भारतीय चित्रपटा अभिनेत्री याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रंभा (निःसंदिग्धीकरण).