मेढा (जावळी)
From Wikipedia, the free encyclopedia
मेढा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक गाव आहे. मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे पाचगणी आणि महाबळेश्वरच्या खालील बाजूस वसलेले आहे. मेढा गावाजवळ कान्हेर धरण नावाचे मोठे धरण आहे. या गावात पांडवांनी अज्ञातवासात बनवलेले गणेशाचे व शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे.
जलद तथ्य
?मेढा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | जावळी |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
बंद करा