कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी
From Wikipedia, the free encyclopedia
कृ.पां. ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (जन्म : इस्लामपूर-सांगली जिल्हा, जानेवारी ५, १८९२ - - मुंबई, जून १२, १९६४) हे मराठी लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण इस्लामपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी झाले. सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते, पण नंतर अहमदाबाद येथे संस्कॄतचे व पुढे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक झाले. शेवटी मुंबईतील एका कॉलेजाचे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
जलद तथ्य कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी ...
कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी |
---|
बंद करा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जी.एफ. म्यूरच्या द बर्थ ॲन्ड ग्रोथ ऑफ रिलिजन ह्या ग्रंथाचे भाषांतर त्यांनी धर्म : उद्गम आणि विकास ह्या नावाने केले आहे.