सावंतवाडी संस्थान
From Wikipedia, the free encyclopedia
सावंतवाडी संस्थान हे ब्रिटिश काळात मुंबई इलाख्यातील बेळगाव एजन्सीमधील एक संस्थान होते. या संस्थानाचे संस्थानिक खेम सावंत भोसले हे होते. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते.[1]
जलद तथ्य
सावंतवाडी संस्थान | ||||
|
||||
|
||||
राजधानी | सावंतवाडी | |||
सर्वात मोठे शहर | सावंतवाडी | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा : खेमराजे सावंत अंतिम राजा: शिवराम सावंत भोसले (इ.स. १९३७-४७) |
|||
अधिकृत भाषा | मराठी भाषा | |||
लोकसंख्या | 250,589 (इ.स.१९३१) | |||
–घनता | 104.6 प्रती चौरस किमी |
बंद करा