मायकेल क्रिख्टन
From Wikipedia, the free encyclopedia
जॉन मायकेल क्रिख्टन (/ˈkraɪtən/, ऑक्टोबर २३, इ.स. १९४२ - नोव्हेंबर ४, इ.स. २००८) हा अमेरिकन लेखक होता. पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेला क्रिख्टन त्याच्या अनेक विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची अनेक पुस्तके चित्रपटांत रूपांतरित केली गेली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |