माइन नदी
From Wikipedia, the free encyclopedia
माइन ही जर्मनीतून वाहणारी नदी असून ऱ्हाइनच्या प्रमुख उपनद्यांपैकी एक आहे. तिचा ५२९ कि.मी. लांबीचा प्रवाह(श्वेत माइन नदीचा प्रवाह धरल्यास ५७४ कि.मी.) जर्मनीतील बव्हेरिया, बाडेन-व्युर्टेंबुर्ग आणि हेसेन या राज्यांमधून जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य माइन, उगम ...
माइन | |
---|---|
व्युर्त्सबुर्गमधील माइनचे पात्र | |
उगम | अप्पर फ्रॅंकोनिया |
पाणलोट क्षेत्रामधील देश | जर्मनी |
लांबी | ५२९ किमी (३२९ मैल) |
सरासरी प्रवाह | २०० घन मी/से (७,१०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २७,२९२ |
ह्या नदीस मिळते | ऱ्हाइन |
बंद करा