न्यू हेवन (कनेटिकट)
From Wikipedia, the free encyclopedia
न्यू हेवन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू हेवन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे १,२९,७७९ आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |