जॅकलीन फर्नांडिस
From Wikipedia, the free encyclopedia
जॅकलीन फर्नांडिस (रोमन लिपी:Jacqueline Fernandez; सिंहली:ජැකලීන් ෆර්නැන්ඩස්; जन्म ऑगस्ट ११, इ.स. १९८५) ही एक श्रीलंकी अभिनेत्री आहे, तसेच ती २००६ सालची मिस श्रीलंका ह्या सौंदर्यस्पर्धेची विजेती आहे.
जलद तथ्य जॅकलीन फर्नांडिस Jacqueline Fernandez, जन्म ...
जॅकलीन फर्नांडिस Jacqueline Fernandez | |
---|---|
जन्म |
११ ऑगस्ट, १९८५ (1985-08-11) (वय: ३८) मनामा, बहरैन |
राष्ट्रीयत्व | श्रीलंकी |
प्रशिक्षणसंस्था | सिडनी विद्यापीठ |
कारकिर्दीचा काळ | इ.स. २००९–वर्तमान |
बंद करा