अल्टिमेट फाइटिंग चॅम्पियनशिप
From Wikipedia, the free encyclopedia
अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिप अमेरिकेतील मिक्स मार्शल आर्ट सामने आयोजित करणारी संस्था आहे.या संस्थेचे मुख्यालय लास वेगास शहरात आहे.ही संस्था मिक्स मार्शल आर्टचे सामने आयोजीत करणारी जगातील सर्वात सुप्रसिद्ध संस्था आहे. अल्टिमेट फाईटींग चॅम्पियनशिपला यु एफ सी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
जलद तथ्य प्रकार, उद्योग क्षेत्र ...
प्रकार | दुय्यम |
---|---|
उद्योग क्षेत्र | मिक्स मार्शल आर्ट |
स्थापना | १९९३ |
मुख्यालय | लास वेगास, संयुक्त राज्य अमेरिका |
महत्त्वाच्या व्यक्ती | डेना व्हाईट |
मालक | ऐंडेव्हर , सिल्व्हर लेक पार्टनर्स ,कोहोलबर्ग क्रेविस राॅबर्ट्स ,एम एस डी कॅपिटल्स (जुफा ,एल.एल.सी) |
पोटकंपनी | जुफा |
संकेतस्थळ | https://www.ufc.com |
बंद करा